बातमीपलीकडे...
वाचक
View My Stats
Wednesday, June 30, 2010
अचानक आलेल्या ढगांसारखी बरसलीस
आणि विसरलीस...
मी मात्र जमिनीत गाडलेल्या झाडासारखा
अजूनही वाट पाहतोय बरसातीची...
Sunday, June 27, 2010
पाऊस
पाऊस... पाऊस धुवाधार...
पाऊस... पाऊस हिरवा गार...
पाऊस... पाऊस ओलाशार...
पाऊस... पाऊस बहार...
पाऊस... पाऊस कहर...
पाऊस... पाऊस लहर...
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Comments (Atom)